Posts

Showing posts from February, 2025

विद्यार्थ्यांनो...पालक-शिक्षकांच्या शैक्षणिक ऋणाची परतफेड चांगले गुण मिळवून करा...! सपोनि अक्षय सोनवणे ; बिजवडी अनु.जाती विद्यालयात एस.एस.सी शुभचिंतन कार्यक्रम संपन्न

Image
बिजवडी - येळेवाडी - बिजवडी ता.माण आश्रमशाळेत गोरगरीब,दिनदलित,अनाथ विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण दिले जात आहे. शिक्षणाबरोबरच विविध स्पर्धातही हे विद्यार्थी आपले कौशल्यगुण दाखवत असतात. तुमच्यासारख्या वंचित मुलांना श्री गाडगे महाराज मिशनचे संचालक शिवाजीराव महानवर बापू पालकाची भूमिका बजावत सर्व सेवा सुविधा पुरवत आहेत.तुम्ही फक्त भरपूर अभ्यास करून आपले,आईवडीलाचे व शाळेेचे नाव उज्वल करा. त्यांनी तुमच्या वर केलेल्या शैक्षणिक ऋणाची परतफेड एस.एस.सी परिक्षेत चांगले गुण मिळवून करा असेही प्रतिपादन दहिवडी पोलीस स्टेशनचे सपोनि अक्षय सोनवणे यांनी केले आहे.  बिजवडी ता.माण येथील श्री संत गाडगे महाराज अनु.जाती निवासी माध्यमिक विद्यालयात एस.एस.सी शुभचिंतन कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गाडगे महाराज मिशनचे संचालक शिवाजीराव महानवर तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा.अभय गावडे उपस्थित होते.कार्यक्रमास आण्णा जाधव,अँड.रूषीकांत भोसले,वैभव महानवर,मुख्याध्यापक एल.जी. महानवर,डी.एस.दडस,सर्व शिक्षक,पालक, विद्यार्थी उपस्थित होते.  सपोनि अक्षय सोनवणे म्हणाले,...

Distribution of slipping and school kits to students by Rotary Club and Slipping Children Around the World ...!A kit of Rs 3 crore to 5 thousand students; Expressing from students and parents.

Image
Vishal Gunjawate : Pune : Rotary Club Pune Cantonment and Sleeping Children Aurand The World (SCAW of Canada) NGOs from 5 to 14 February 5 to Rs. Slipping and school kit materials have been distributed.   Rotary Club of Pune Cantonment and Slipping Children's Aurand the World (SCAW of Canada) in a program organized by NGOs (SCAW) team of SCAW (SCAW) Team, Jeff Mankdogal, Katha Ware, Illian Crike, Rotary Club of Pune Cantonment Apte, Sameer Rupani, Pervez Bilimoria, Rotary & Scom Canada's main event coordinator Vaibhav Pore, Rotary Club of Pune Cantonment and Rotary Club of Pune North, and Member of Rotary Club of Nigdi. Kit material was distributed to 5,000 students from seven talukas in the auspicious of the dignitaries. In this kit to make the school students' sleep well as well as their education, this kit is mat, Satranji, Bedsheet, pillow, pillow, Solapuri sheets, rugs, polar blankets, mosquitoes, shoes -soox, sweaters (hoodie), sports dress, knight...

*रोटरी क्लब व स्लिपिंग चिल्ड्रन अराऊंड द वर्ल्डतर्फे विद्यार्थ्यांना स्लिपिंग व स्कूल किटचे वितरण...! 5 हजार विद्यार्थ्यांना 3 कोटी रूपयांचे किट ; विद्यार्थी व पालकवर्गातून समाधान व्यक्त

Image
पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे कॅन्टोन्मेंट व स्लिपींग चिल्ड्रन अराऊंड द वर्ल्ड ( SCAW of Canada ) या स्वयंसेवी संस्थामार्फत दि.5 ते 14 फेब्रुवारी या कालावधीत वाई,दौंड,आंबेगाव, जुन्नर, इंदापूर,खेड,भोर तालुक्यातील 5 हजार विद्यार्थ्यांना 3 कोटी रूपये किंमतीचे स्लिपिंग व स्कूल किट साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.    रोटरी क्लब ऑफ पुणे कॅन्टोन्मेंट व स्लिपींग चिल्ड्रन अराऊंड द वर्ल्ड ( SCAW of Canada ) या स्वयंसेवी संस्थामार्फत आयोजित कार्यक्रमात कॅनडा येथील स्कॉ (SCAW) टीमचे हेलेन स्कट,जेफ मँकडोगल,काथे वारे,इलियन क्राईक्स तसेच रोटरी क्लब ऑफ पुणे कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष तौहिद कॉन्ट्रॅक्टर,पंकज आपटे,समीर रुपानी, परवेझ बिलीमोरीया,रोटरी & स्कॉ कॅनडाचे मुख्य कार्यक्रम समन्वयक वैभव पोरे,रोटरी क्लब ऑफ पुणे कॅन्टोन्मेंटचे व रोटरी क्लब ऑफ पुणा नॉर्थ,व रोटरी क्लब ऑफ निगडी चे सदस्य आदी मान्यवरांच्या शुभहस्ते सात तालुक्यातील 5 हजार विद्यार्थ्यांना किट साहित्य वाटप करण्यात आले.  शालेय विद्यार्थ्यांची झोप आनंददायी व्हावी तसेच त्यांचे शिक्षण चांगले व्हावे यासाठी या किटमध्ये चटई ,...