माण पंचायत समितीत राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी..!
नूतन सभापती सौ.लतिका विरकर यांनी प्रतिमेस पुष्पहार घालून आदरांजली वाहिली.यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब पवार ,माजी उपसभापती नितीन राजगे , बबनदादा विरकर , गटविकास अधिकारी एस.बी. पाटील , सहाय्यक गटविकास अधिकारी भरत चौगुले , मार्केट कमिटीचे संचालक तानाजी मगर ,आंधळी चे पैलवान संभाजी काळे ,पंचायत समितीतला प्रशासकीय वर्ग उपस्थित होता.
फोटो - माण पंचायत समितीत राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली त्याप्रसंगी उपस्थित मान्यवर
Comments
Post a Comment