श्रीमती सुमती गुरसाळे यांचे निधन..!

बिजवडी - हुतात्मा परशुराम विद्यालय ,वडूज येथील माजी शिक्षक व  प्रसिद्ध ज्योतिषी स्व.चंद्रकांत गुरसाळे सर यांच्या पत्नी श्रीमती सुमती गुरसाळे यांचे वयाच्या ७४ व्या वृध्दापकाळाने निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुली व एक मुलगा असून वडूजच्या सहाय्यक निबंधक सौ.विजया बाबर यांच्या त्या मातोश्री आहेत.तसेच मुलगा संतोष गुरसाळे खारघर येथे डॉक्टर असून सूनबाई सौ.माया गुरसाळे भारत पेट्रोलियम च्या गँस विभागात अधिकारी आहेत.

फोटो - श्रीमती सुमती गुरसाळे

Comments

Popular posts from this blog

चैतन्य अकँडमीतली शिस्त विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतेय...!- सौ.सोनियाताई गोरे ; दहिवडीत चैतन्य माणदेश पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न

छोटूकाकांच्या आध्यात्मिक कार्याच्या पाठीशी कायम....... ! - सौ.सोनियाताई गोरे ; छोटूकाका कुलकर्णी चैतन्य माणदेश पुरस्काराने सन्मानित

...79 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या दादांची 45 वर्षांची अखंडीत पत्रकारिता...!