"हिसोआ इलेक्ट्रॉनिक प्रा.लि.यांच्याकडून महाबळेश्वर तालुक्यातील विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप..!

बिजवडी,ता.30: महाबळेश्वर तालुक्यातील जि.प.शाळांमधील 2 हजार 468 विद्यार्थ्यांना 
हिसोआ इलेक्ट्रॉनिक कंपनीच्या सीएसआर निधी अंतर्गत ऊर्मी संस्थेमार्फत प्रोजेक्ट संकल्पचा एक उपक्रम म्हणून रेनकोटसचे वाटप करण्यात आले.
 याप्रसंगी हिसोआ कंपनीचे एचआर हेड सौम्या बक्षी,असिस्टंट एचआर रोहित वाकळे, फायनान्स मॅनेजर शिवकांत चव्हाण,विवो टिम,एमडी संदेश पिलके,गणेश कदम व रिटेलर बांधव उपस्थित होते.
  संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन ऊर्मी संस्था प्रमुख राहुल शेंडे आणि जयराज जाधव,शिक्षण विभाग, पंचायत समिती महाबळेश्वर यांनी केले.
फोटो - महाबळेश्वर येथील जि.प शाळांतील विद्यार्थ्यांना रेनकोट वाटपप्रसंगी उपस्थित मान्यवर

Comments

Popular posts from this blog

चैतन्य अकँडमीतली शिस्त विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतेय...!- सौ.सोनियाताई गोरे ; दहिवडीत चैतन्य माणदेश पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न

छोटूकाकांच्या आध्यात्मिक कार्याच्या पाठीशी कायम....... ! - सौ.सोनियाताई गोरे ; छोटूकाका कुलकर्णी चैतन्य माणदेश पुरस्काराने सन्मानित

...79 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या दादांची 45 वर्षांची अखंडीत पत्रकारिता...!